WordPress Error Decoder – मराठी | lgrow.in

📜 Analysis History

अजून कोणताही analysis नाही.
Error analyze करा, history इथे दिसेल.
AI Powered Tool · v2.0

WordPress Error Decoder

Error paste करा → AI तुम्हाला मराठीत कारण, fix steps, code आणि prevention tip सांगेल.

🐛 80+ errors
Instant AI
🇮🇳 मराठी + English
📜 History save
🆓 100% Free
0
Analyzed
0
Critical
0
Fixed Tips
भाषा:
Ctrl+Enter = Analyze
⚡ Quick errors:
📋
वरती error paste करा आणि Analyze button दाबा.
AI तुम्हाला मराठीत complete fix देईल.

📚 सामान्य WordPress Errors

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

WordPress error कुठे दिसतो?
WordPress error browser मध्ये, wp-admin dashboard मध्ये, किंवा email मध्ये दिसतो. Debug mode enable केल्यावर wp-content/debug.log file मध्ये सुद्धा दिसतो. Error message copy करा आणि वरती paste करा.
White Screen of Death म्हणजे काय?
WordPress site उघडली की फक्त blank/white page दिसतो – याला White Screen of Death (WSOD) म्हणतात. हे बहुतेक वेळा plugin conflict, theme error, किंवा PHP memory limit मुळे होते. वरती "White Screen" button click करा instant fix साठी.
Error fix करताना backup घेणे जरुरी आहे का?
हो, नक्की! कोणताही fix करण्यापूर्वी database आणि files चा backup घ्या. UpdraftPlus किंवा hosting panel मधून backup घेता येतो. Backup असल्यावर बिनधास्त changes करता येतात.
Compare mode कसा वापरायचा?
दोन वेगवेगळे errors एकाच वेळी compare करायचे असतील तर "Compare Errors" tab वापरा. दोन्ही errors paste करा आणि AI दोन्हींचा analysis देईल – कोणता जास्त serious आहे, दोन्ही related आहेत का, आणि सामायिक fix काय आहे ते सांगेल.
History कुठे save होतो?
History फक्त तुमच्या current browser session मध्ये save होतो. Page refresh केल्यावर history clear होतो. तुमचा data कुठेही server वर पाठवला जात नाही. Privacy-first approach.
Scroll to Top