About Us – LGrow | Marathi Tech Learning
Founder Message

Founder, Learn Grow

नमस्कार! 👋
मी Rupesh Pawar

तुम्हाला Tech शिकायचं आहे, पण English मध्ये सगळं confusing वाटतं? तुम्ही एकटे नाही, मलाही तसंच वाटायचं. म्हणूनच मी Learn Grow बनवलं.

LGrow Founder
Marathi Coder 🐍
Rupesh Pawar – Founder of LGrow.in
Rupesh Pawar
Sr. WordPress Developer & Digital Growth Enthusiast
100+
Marathi Tutorials
5K+
Marathi Learners
4+
Tech Topics
100%
मराठी मधून
माझी story

Khandesh ते Code, एक Marathi Coder चा प्रवास

मी Nmu University, Jalgaon मधून Engineering केलं. College मध्ये असताना एक गोष्ट सतत मनात यायची, आपल्या Khandesh मधले, Maharashtra मधले खूप मुलं-मुली coding शिकायची इच्छा ठेवतात, पण English मध्ये content समजायला कठीण जातं.

"जेव्हा मी coding शिकत होतो, तेव्हा एकच विचार यायचा, हे जर मला माझ्या मातृभाषेत, मराठीत सहज समजलं असतं, तर किती बरं झालं असतं!"

त्याच विचारातून LGrow चा जन्म झाला. एक असं trusted platform जिथे Marathi मुलांना त्यांच्याच भाषेत Python, Programming, Digital Skills सगळं शिकता येईल.

🎓
Education
NMU University
Jalgaon मधून Engineering पूर्ण
💻
Specialization
WordPress Developer
Practical web solutions आणि digital growth वर काम
📍
Root
Khandesh
Marathi learners साठी trusted tech-learning platform बनवण्याचा संकल्प
आपलं Mission

प्रत्येक Marathi मुलाला Technology मधला Career मिळावा

आमचं ध्येय एकच आहे — प्रत्येक Marathi मुलाला, मग तो Khandesh मधला असो किंवा Maharashtra च्या कोणत्याही कोपऱ्यातला, Technology मध्ये आपला Career घडवता यावा. भाषा कधीही अडथळा बनू नये.

आम्ही काय देतो

Marathi Tech Learning Ecosystem

🐍

Python मराठीत

Basics ते Advanced, सगळं Marathi मध्ये , सोप्या भाषेत, step by step.

💡

Programming Basics

Beginners साठी सोप्या भाषेत, clear examples सोबत — confusion नाही.

🚀

Internship Guide

Career साठी practical roadmap आणि direction — पहिली नोकरी लवकर मिळवा.

🌐

Digital Skills

Real-world मध्ये उपयोगी पडेल असं knowledge — WordPress, SEO, आणि बरंच काही.

✉️

संपर्क करा

काही प्रश्न आहेत? Suggestion आहे? तुमचा प्रत्येक message आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

© 2026 LGrow.in | Made with ❤️ for Marathi Learners

Scroll to Top