Khandesh ते Code, एक Marathi Coder चा प्रवास
मी Nmu University, Jalgaon मधून Engineering केलं. College मध्ये असताना एक गोष्ट सतत मनात यायची, आपल्या Khandesh मधले, Maharashtra मधले खूप मुलं-मुली coding शिकायची इच्छा ठेवतात, पण English मध्ये content समजायला कठीण जातं.
त्याच विचारातून LGrow चा जन्म झाला. एक असं trusted platform जिथे Marathi मुलांना त्यांच्याच भाषेत Python, Programming, Digital Skills सगळं शिकता येईल.
